MPSC Recruitment 2023: स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या भावी अधिकाऱ्यासाठी महत्वाची बातमी आपेट समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आरोग्यामार्फत पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली असून सरकारी खात्यात काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उपजिल्हाधिकारी, सहायक राज्यकर आयुक्त, उप मुख्य कार्यकारी/ गट विकास अधिकारी, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा यांसारख्या अनेक जागांसाठी ३०३ पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता B.Com किंवा MBA मधून पदवीव्युत्तर शिक्षण, इंजिनिअर शाखेतून पदवी असून मागासवर्गीय/अनाथ/ दिव्यांगांसाठी ३४४ रुपये तर इतरांसाठी ५४४ रुपये अर्ज फी असेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://mpsc.gov.in या अधिकृत साइटला वापर करू शकता.