spot_img
अहमदनगरAhmadnagar:हिंदू बांधवांमध्ये संतापाची लाट! पंतप्रधान मोदींचे ते' शब्द ठरले खरे

Ahmadnagar:हिंदू बांधवांमध्ये संतापाची लाट! पंतप्रधान मोदींचे ते’ शब्द ठरले खरे

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
नगर मध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडी सत्तेसाठी हिंदू विरोधी ताकतींना एकत्र करत असल्याचे सांगत होते. त्याची प्रचिती नगर जिल्ह्यात पहायला मिळाली. अहिल्यानगरच्या निवडणूकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके हे हिंदू द्रोहीच्या समर्थनासाठी लोळवण करत असल्याचे समोर आले आहे. नगरमधील छत्रपती नगर परिसरात हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी शनी मंदिर आणि हमुमानाचे मंदिर पाडणारे नवनागापूरचे सरपंच आणि शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष बबन डोंगरे यांचे समर्थन लंके यांनी मिळवले असून प्रचारासाठी त्यांना घेवून फिरत आहेत. यामुळे हिंदू बांधवांमध्ये संतापाची लाट पहायला मिळत आहे.

देशात इंडी आघाडीकडून सत्ता मिळविण्यासाठी हिंदू विरोधी संघटनांची मतद घेतली जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते आणि नगरमध्ये ही घटना उघड झाली. सत्तेसाठी अजितदादा पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार गटात आलेले महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके अशा हिंदू विरोधी वृत्तीला पाठिंबा देत त्यांचे निवडणुकीत त्यांचे समर्थन मिळवत आहेत.

नवनागापूर येथील ग्रामपंचायतचे सरपंच बबन डोंगरे यांनी लोकांची आस्था असलेले गावातील शनी आणि हनुमानाचे मंदिर गावकऱ्यांचा विरोध असतानाही जेसीबीच्या सहाय्याने उधवस्त केले होते. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही त्यांची पहिलीच वेळ नसून या अगोदर त्यांनी गावातील दत्त मंदिराचे सुद्धा नुकसान केल्याची गावकऱ्यांनी दिली.

ज्यावेळी डोंगरे यांनी मंदिर पाडण्याचा घाट घातला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांना प्रचंड विरोध केला होता. पण गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी ही मंदिरे पाडली होती. यावेळी सकल हिंदू संघटनांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पण स्थानिक पारनेर- नगरचे आमदार यांनी त्यांना मदत केल्याचे गावकरी सांगत आहेत.

आता लोकसभा निवडणुकीत पुन्हा निलेश लंके यांनी या डोंगरेंना आपल्या हाताशी घेतले असून त्यांच्या घरी गुप्त बैठका घेवून कट रचले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावात डोंगरे यांच्या विरोधात संतप्त वातावरण असताना लंके हिंदू विरोधी लोकांना आपल्या कळपात ठेवत असल्याने लंके यांच्या विरोधात गावात वातारण निर्माण झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Politics News:”मंत्री विखे पाटील यांच्या नियोजनामुळे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण”

Politics News: संगमनेर, निळवंडे कालव्यांचे पाणी आल्याने अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे. पालक...

Ahmadnagar Politics:नगर जिल्ह्यात शिवसेनेला धक्का! तालुकाप्रमुख ‘कमळ’ हाती घेणार?

Ahmadnagar Politics: नगर जिल्ह्यात शिवसेनेला धक्का बसला आहे. जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा) संजय काशिद...

साकळाई योजनेसाठी शेतकरी आक्रमक; कृती समितीचा पुढाऱ्यांवर हल्लाबोल, पाचपुते यांनीच केला घोळ…, शेलार, कार्ले, हराळ काय म्हणाले पहा…

'साकळाई'च्या आड येणारे झारीतील शुक्राचार्य ओळखा कृती समितीचा खडकी येथे रास्तारोकोत इशारा | सिंचनभवनवर मोर्चा...

धक्कादायक! चुलत्या-पुतण्यावर धारधार हत्याराने सपासप वार! ‘ते’ कारण आलं सामोरे..

अहमदनगर। नगर सहयाद्री:- चुलत्या-पुतण्यावर धारधार हत्याराने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यात घडली आहे....