spot_img
ब्रेकिंगPolitics News: हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होणार! 'यांच्या' विधानांची राजकीय वर्तुळात...

Politics News: हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होणार! ‘यांच्या’ विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा

spot_img

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे राजकीय वातावरण तापलेले असताच एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसीच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा पसरली आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एका वृत्तपत्रास विशेष मुलाखत दिली यावेळी ते बोलत होते.

खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले, छत्रपती संभाजीनगर आणि हैदराबादमध्ये 13 मे रोजी मतदान होणार असून, दोन्ही ठिकाणी विजय मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. पीडीएम आणि एमआयएम उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तसेच एक दिवस असा येईल की हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल. असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, लोक जात, बेरोजगारी, महागाई इत्यादींवर मत देत आहेत. इंडिया आघाडी मुस्लिमांना तिकीट देत नाही. जसे महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत, पण एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. त्याचप्रमाणे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली येथेही करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धारदार हत्याराने तरूणावर हल्ला! नगरसेवक विजू पठारे यांच्या ऑफीसवर नेमकं काय घडलं?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- वेल्डिंगचे काम करण्यासाठी गेलेल्या तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडके, लोखंडी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जीवनातील अत्यंत सुंदर दिवस?, काय घडणार….

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी...

सरकारच्या घोषणा ‘लाडक्या खुर्चीसाठी’; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल | नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा अहमदनगर | नगर सह्याद्री:- सध्या राज्यात...

‘परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी’

अमदनगरमध्ये ९१६ हेक्टरवर नुकसान मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या परतीच्या पावासाने मोठं...