spot_img
ब्रेकिंगसंगमनेरच्या मुलीसोबत नगरमध्ये घडला "धक्कादायक" प्रकार! त्याने तिला..

संगमनेरच्या मुलीसोबत नगरमध्ये घडला “धक्कादायक” प्रकार! त्याने तिला..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-

संगमनेर येथील एका अल्पवयीन मुलीवर नगरमध्ये वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने शनिवारी (३ ऑगस्ट) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित तरुणाविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अल्पवयीन मुलीवर ९ मार्च २०२४ रोजी दुपारच्या वेळी व २७ जुलै २०२४ रोजी सावेडी उपनगरातील एका बांधकामाच्या ठिकाणी अत्याचार केला. दरम्यान, यामुळे पीडिता गर्भवती राहिली आहे. सदरचा प्रकार पीडितेच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री उशिरा संशयित आरोपी विरोधात अत्याचार, पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...