spot_img
ब्रेकिंगMaharashtra Crime News: भर धाव बसमध्ये नेमकं काय घडलं? सनकी सासू-सासऱ्यानं जावयालाच...

Maharashtra Crime News: भर धाव बसमध्ये नेमकं काय घडलं? सनकी सासू-सासऱ्यानं जावयालाच संपवलं!

spot_img

Maharashtra Crime News: बस स्थानकात परिसरात एक मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद देखील करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आणि धक्कादायक माहिती समोर आलीआहे.

मुलीला दारु पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू-सासऱ्याने धावत्या एसटी बसमध्ये गळा दाबून संपवलं?. संदीप शिरगावे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून जावयाची हत्या करणाऱ्या सासू-सासर्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गडहिंग्लजवरुन कोल्हापूरला येणाऱ्या विनावाहक गाडीत हा प्रकार घडला. मुलीला आणि नातवाला दारु पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू-सासऱ्याने धावत्या एसटी बसमध्ये गळा दाबून संपवलं.

नंतर सासू-सासऱ्याने जावयाचा मृतदेह कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात नेऊन ठेवला. सकाळी बस स्थानकाच्या परिसरात मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये या हत्या प्रकरणाची उकल केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार! पत्रकार परिषदेत कोणी दिला इशारा?, कारण काय? वाचा..

अहमदनगर । नगर सह्याद्री:- धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, अशी गेली 68 वर्षांपासून मागणी...

Politics News: विधानसभेचे बिगुल वाजणार! आचारसंहिता कधी लागणार? मोठी माहिती आली समोर..

Politics News: विधानसभेचे बिगुल लवकरच वाजणार असून सर्वच पक्षानी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महायुतीमध्ये...

Politics News: ‘त्यांच्या’ सारखा मतांचा व्यापार मी करणार नाही? देवाच्या नावाखाली कुठेतरी घेऊन जायचं अन..: सुजित झावरे पाटील यांनी साधला निशाणा

सुजित झावरे पाटील। पुणेवाडी येथे रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन पारनेर । नगर सहयाद्री माझे एकच मत...