spot_img
अहमदनगरअहमदनगर पुन्हा हादरले; धारदार शस्राने महिलेची हत्या

अहमदनगर पुन्हा हादरले; धारदार शस्राने महिलेची हत्या

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
नगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. बेलापूर जवळील निपाणी वडगाव शिवारात एका महिलेची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सदर महिला आपल्या मतिमंद मुलांसह निपाणी वडगाव शिवारात वास्तव्यास होती. काल रात्री अकरा वाजेच्या दरम्यान निपाणी वडगाव शिवारात दोन कुटुंबात काही शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. एका गटाने कोयता कुऱ्हाडीच्या सहाय्याने दुसऱ्या कुटुंबास मारहाण केली.

यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तरुण गंभीर जखमी झाला आहे. तरुणाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजते. या भांडणाचे नेमके कारण समजू शकले नाही, परंतु काही नाजूक कारणातून हा प्रकार झाले असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...