spot_img
ब्रेकिंगPolitics News: मंत्रिमंडळ बैठकीत खटके उडाले; अजित पवार-विखे पाटील यांच्यात वाद! कारण...

Politics News: मंत्रिमंडळ बैठकीत खटके उडाले; अजित पवार-विखे पाटील यांच्यात वाद! कारण काय?

spot_img

Politics News: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील ( Radhakrishna Vikhe-Patil ) यांच्यात दूध दरवाढीच्या ( Milk price) मुद्द्यावरून वाद झाले. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवार दि. २३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये दुधाला ५ रुपये ऐवजी ७ रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान अजित पवार म्हणाले, अनेक बाबींचा आर्थिक भार वाढलेला आहे. हा निर्णय नंतरही घेता येईल. दूध उत्पादकांना आधीच विविध प्रकारे सरकार मदत करत आहे. निर्णयाला माझा विरोध नाही, पण आर्थिक बाबही तपासून पाहणे गरजेचे आहे.’ अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर विखे पाटील यांनी देखील आपले मुद्दे मांडले यावेळी दोघांमध्ये तू तू मैं मैं झाले.

विखे पाटील म्हणाले, दूध अनुदानाचा निर्णय आधीच व्हायला हवा होता. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीतच हा प्रस्ताव यायला पाहिजे होता. दूध उत्पादकांना मदत करणे आवश्यक आहे असे म्हणत त्यांनी प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह विखे-पाटील यांनी धरला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत प्रस्ताव मंजूर करण्यास आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Badlapur School Crime: एन्काउंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण? आरोपी अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी झाडली..

Badlapur School Crime: महाराष्ट्रातील बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार (Badlapur School Crime) प्रकरणातील आरोपी...

तहसीलदार गायत्री सौंदाणे यांची धडाकेबाज कारवाई! अखेर ‘तो’ रस्ता वहिवाटीसाठी खुला

सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण ते हिंगणी रस्ता (बेलवंडी फाट्यापर्यंत) अनेक वर्षापासून...

माजी नगराध्यक्ष विजय औटींना जामीन मंजूर!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विजय सदाशिव औटी यांना...

मुलगी एकटी होती, आईच्या बॉयफ्रेंडन दार बंद केलं अन्..; नगर शहरातील खळबळजनक घटना

अहमदनगर । नगर सहयाद्री:- राज्यात दररोज महिला अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्याचा गंभीर घटना समोर येत...