spot_img
अहमदनगरमुलं बाळ होत नाही म्हणून जीवनात नैराश्य? साईदीप हॉस्पिटलमध्ये होणार सवलतीच्या दरात...

मुलं बाळ होत नाही म्हणून जीवनात नैराश्य? साईदीप हॉस्पिटलमध्ये होणार सवलतीच्या दरात उपचार; डॉ. वैशाली किरण यांनी दिली माहिती, वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:-
मुलं बाळ होत नाही म्हणून जीवनात नैराश्य आलेले अनेक दामपत्य व्यथित होतात पण आधुनिक प्रभावी उपचार पद्धती मुळे वंद्धत्व निवारण होऊ शकते २४ जून ते ५ जुलै साईदीप हॉस्पिटल मध्ये सवलतीच्या दरात उपचारांवर विशेष सूट देण्यात येणार आहे अशी माहिती वंद्धत्व निवारण व प्रसूती तज्ञ डॉ. वैशाली किरण यांनी केले आहे.

या शिबिरात वंद्धत्व निवारणसाठी आवश्यक तपासण्या सवलतीच्या दरात करण्यात येतील, वंद्धत्व येण्याचे अनेक कारणे आहेत साधारण लग्ना नंतर 3 वर्षान पेक्षा जास्त काळ मुलं बाळ नाही झाले तर दामपत्याने तपासणी करून घ्यावी म्हणजे काही अनियमितता असल्यास त्वरित उपचार केल्यास मुलबाळ होण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.

वंद्धत्व हे फक्त महिलांन मध्ये नसते पण चुकीची जीवन शैली, व्यसनधिता आणि अति प्रमाणात तणाव यामुळे पुरुषांन मध्ये शुक्र जंतूनची कमतरता किंवा अन्य अनेक कारणानंमुळे वंद्धत्व निर्माण होते पण आता आधुनिक उपचार पद्धती मुळे यावर मात करणे शक्य आहे असे डॉ वैशाली किरण यांनी सांगितले आहे. शिबिरात नाव नोंदणी करण्याची गरज नाही फक्त या नंबर वर फोन करून डॉक्टरांना भेटून सल्ला घेऊ शकता 8446510386, 9552105843

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...