spot_img
अहमदनगरअहमदनगरमध्ये पुन्हा एकदा हत्याकांड, सपासप वार करून वृध्दाला संपवल! दोन तासात आरोपी...

अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा हत्याकांड, सपासप वार करून वृध्दाला संपवल! दोन तासात आरोपी गजाआड

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाने दोघा वृध्दावर चाकूने सपासप वार करून हत्या केली तर दुसरा जखमी झाला आहे. भानुदास यादव मिसाळ (वय ७१ रा. सारसनगर) असे मयत वृध्दाचे नाव आहे. लहू सुखदेव सानप (वय ६५ रा. शिवाजीनगर, जामखेड) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज सकाळी साडेसात वाजता शहरातील नगर शहरातील सारसनगर भागात ही घटना घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोहेकॉ/संदीप घोडके, पोहेकॉ/दीपक शिंदे, पोहेकॉ/रवींद्र टकले यांच्या पथकाने आरोपीला मोठया शीताफिने अवघ्या दोन तासात आरोपीला जेरबंद केले आहे.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून भिंगार कॅम्प पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...