spot_img
ब्रेकिंगनगर-दौंड मार्गावरील वाहतुक राहणार बंद? पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आदेश,...

नगर-दौंड मार्गावरील वाहतुक राहणार बंद? पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आदेश, कारण काय?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगर ते दौंड जाणारे रस्त्यावर नगर- बीड रेल्वे लाईनला ओलांडणी पुलाचे बांधकामाचा तिसरा टाप्पा सुरु होत आहे. या बांधकामासाठी साईटजवळ मोठे गर्डर बसविण्यात आलेले आहेत. हे गर्डर बसविण्यासाठी मोठे क्रेन व ट्रेलर वापरण्यात येणार आहेत. हा रस्ता रहदारीचा असल्याने नगर ते दौंड या मार्गावरील कायनेटीक चौक ते अरणगाव बायपास रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश काढले असून यात आज सकाळी 8 ते 11 तारखेला रात्रीपर्यंत दौंड या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. यात कायनेटीक चौकातून दौंड रोडने अरणगाव बायपासकडे जाणारे वाहनांसाठी पर्यायी मार्ग कायनेटीक चौक केडगाव, केडगाव बायपास, अरणगाव बायपास मार्गे वळवण्यात आली आहे.

अरणगाव चौकातून कायनेटीक चौकाकडे येणारे वाहनांसाठी पर्यायी मार्ग अरणगाव बायपास केडगाव बायपास केडगाव, कायनेटीक चौक, तसेच पुणेकडून दौंड रोडला जाण्यासाठी कायनेटीक चौकात येणारे वाहनांसाठी पर्यायी मार्ग केडगाव बायपास अरणगाव बायपासने वळवण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बळीराजासाठी महत्वाची बातमी! नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यावर ‘ते’ अनुदान वर्ग

अहमदनगर । नगर सहयाद्री:- कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी राज्य सरकारच्यावती निकषानूसार पात्र असणार्‍या नगर जिल्ह्यातील...

धक्कादायक! अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली पिस्तुलची गोळी, आयसीयुमध्ये उपचार सुरु, नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांच्यासोबत दुर्दैवी प्रकार घडला आहे. त्यांच्या...

उमेदवार निवडण्यासाठी भाजप राबवणार ‘राजस्थान पॅटर्न’; विधानसभेसाठी आखला मास्टरप्लान? वाचा सविस्तर..

Vidhan Sabha Election 2024: आगामी विधानस निवडणुकीसाठी भाजपने महायुतीत 160 जागा लढवण्याचा महत्वाकांक्षी प्लान...

Accident News: नगर रोडवर अपघात! भरधाव स्कॉर्पिओने तीन वाहनांना उडवले; अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह तीन जण…

Accident News: नगर रोडवर अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव स्कॉर्पिओने तीन वाहनांना धडक...