spot_img
देशविजयाच्या हॅट्रिकसाठी पंतप्रधान मोदी कधी भरणार अर्ज? 'असा' असणार महारोड शो! वाचा...

विजयाच्या हॅट्रिकसाठी पंतप्रधान मोदी कधी भरणार अर्ज? ‘असा’ असणार महारोड शो! वाचा सविस्तर..

spot_img

Lok Sabha Election 2024: भारताचं पंतप्रधानपद सलग तिसऱ्यांदा भूषविण्याची ऐतिहासिक संधी नरेंद्र मोदींना मिळणार, की नाही हे जून महिन्यात स्पष्ट होईल. दशकभर सत्तेत राहिल्यामुळेच मोदींचा सर्वत्र प्रभाव दिसून येतो.लोकसभा निवडणूक 2024 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

वाराणसीमध्ये निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विजयाच्या हॅट्रिकसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

वाराणशी लोकसभा मतदार संघात अर्ज दाखल करण्याचा कालावधी ७ मे ते १४ मे इतका आहे. पंतप्रधान मोदी १३ मे रोजी संध्याकाळी वाराणसीकडे प्रस्थान करणार आहे. वाराणसी महाविजयासाठी १४ मी रोजी भव्य रोड शो करत पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...